
Description
भरपूर irrelevant mocks solve केल्यामुळे मुलांना एक भीती बसलेली आहे आणि ती भीती दूर करण्यासाठी आपण exact exam level जशी exam मध्ये Level येते त्याच level ची आणि तश्याच पद्धतीची IBPS Full length Test open to all upload केलेली आहे
💎 सर्वांनी ही test serious mode मध्ये द्या. ही test तुमचा confidence boost करेल आणि तुम्ही exam ला एकदम confidently जाल 😊💯
✅ही test स्वतः top faculty नी तयार केलेली आहे.
👉 English - Design by Patil Sir ✅
👉Quant - Design by Amit Sir ✅
👉Reasoning - design by SM Sir ✅
👉Agriculture- design by Konghe Sir ✅
